Close Menu
Khabar-Baat
    What's Hot

    ८० हजारांची लाच स्वीकारताना दोन बडे अधिकारी जाळ्यात

    October 5, 2024

    अन्यथा मतदानावर बहिष्कार‼ मूकमोर्चा; पाणीप्रश्नी “इंनाम” आक्रमक ; आठ दिवसात कार्यवाहीची मागणी.

    October 1, 2024

    पुरावे नष्ट करण्यासाठीच एन्काऊंटर अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव

    September 30, 2024
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Khabar-BaatKhabar-Baat
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • इचलकरंजी
      • कोल्हापूर
      • मिरज
      • सांगली
      • सातारा
    • राजकारण

      शाहू छत्रपती हे दिल्लीत कोल्हापूरचा मानसन्मान वाढवतील: कृष्णराव किरुळकर

      April 22, 2024

      राजर्षी शाहू महाराजांचा वारसा विद्यमान शाहू छत्रपतींनी आपल्या कार्यातून जोपासला : आमदार पी.एन.पाटील ( काटेभोगाव परिसरातील प्रचार दौऱ्यात छत्रपती शाहू महाराजांना विजयी करण्याचे आवाहन )

      April 22, 2024

      जनता दलाचा श्रीमंत शाहू छत्रपतींना पाठिंबा : मालोजीराजे, ए.वाय. यांच्या उपस्थितीत वसंतराव पाटील व विठ्ठलराव खोराटे यांची घोषणा

      April 16, 2024

      शाहू छत्रपती यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

      April 16, 2024

      करवीरच्या गादीचा अवमान करणारे संजय मंडलिक यांचा महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत जाहीर निषेध

      April 13, 2024
    • राष्ट्रीय
    • क्रीडा
    • इतर
      1. आरोग्य
      2. करियर
      3. तंत्रज्ञान
      4. मनोरंजन
      5. राशिभविष्य
      6. व्यापार
      7. View All

      नसबंदी करण्यासाठी रुग्णांकडून पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार –साजणी ग्रामीण रुग्णालयामधील घटना

      May 7, 2022

      हिवाळ्यात ‘या’ भाज्या वजन कमी करण्यासाठी मानल्या जातात प्रभावी

      January 18, 2022

      देशभरात मागील २४ तासात २ लाख ३८ हजार ०१८ नवीन करोनाबाधित ; ३१० रूग्णांचा मृत्यू

      January 18, 2022

      देशात गेल्या २४ तासांत अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले, तर ३८५ मृत्यूंची नोंद

      January 17, 2022

      MPSC अर्ज भरताना तांत्रिक अडचणींची समस्या; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णय

      January 18, 2022

      ऊस पिकावर ड्रोन तंत्राद्वारे फवारणी

      January 19, 2022

      सामान्य कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करणे शक्य? जाणून घ्या किती येईल खर्च

      January 18, 2022

      यूएसबी टाइप सी पोर्टसह जगातील पहिल्या वॉटरप्रूफ आयफोनचा होणार लिलाव; जाणून नेमकं काय आहे

      January 18, 2022

      शाळकरी मुलांसाठी आता स्मार्ट बॅग!; Huawei कंपनीने सादर केलं नवं प्रोडक्ट

      January 17, 2022

      माध्यमांचे सत्य आणि तथ्य!

      April 12, 2023

      चित्रपट महामंडळात नवा तमाशा; राजेभोसलेंची हकालपट्टी, सुशांत शेलार नवे अध्यक्ष

      June 23, 2022

      नाबाद ८५…

      March 29, 2022

      ‘जय भीम’ चित्रपटाने भारतीयांची मान उंचावली, ऑस्करकडून ‘हा’ विशेष सन्मान मिळवणारा पहिला तामिळ चित्रपट

      January 19, 2022

      आजचं राशीभविष्य, मंगळवार, १८ जानेवारी २०२२

      January 18, 2022

      पुरावे नष्ट करण्यासाठीच एन्काऊंटर अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव

      September 30, 2024

      माध्यमांचे सत्य आणि तथ्य!

      April 12, 2023

      सरकारी बातमीचा लागणार कस , प्रसार भारतीचा वृतसंस्थेशी करार चर्चेच्या भोवऱ्यात

      March 29, 2023

      मोबाईल ट्राफिकचे टेन्शन!

      March 1, 2023
    • पोलीस शोधकथा
    Khabar-Baat
    Uncategorized

    ८० हजारांची लाच स्वीकारताना दोन बडे अधिकारी जाळ्यात

    October 5, 2024Updated:October 7, 2024No Comments2 Mins Read
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ८० हजारांची लाच स्वीकारताना दोन बडे अधिकारी जाळ्यात

    लाचलुचपतची कोल्हापुरात धडाकेबाज कामगिरी

    इचलकरंजी: जिल्हा परिषदेकडील १९ केंद्र शाळांना पुरवलेल्या गणवेशाचे बिल काढण्यासाठी ८० हजारांची लाच स्वीकारताना महिला आर्थिक विकास महामंडळाचे दोन अधिकारी आज लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले.

    महिला आर्थीक विकास महामंडळाचा जिल्हा समन्वय अधिकारी सचिन सिताराम कांबळे (वय ४५ वर्षे रा. महालक्ष्मी टेरेस अपार्टमेन्ट ए ४०२, दुसरा मजला देवकर पानंद कोल्हापूर) व महिला आर्थीक विकास महामंडळाचा सहायक सहनियंत्रक उमेश बाळकृष्ण लिंगनुरकर (वय ४६ रा. २८७५ सी वॉर्ड समाज मंदिर जवळ, सिध्दार्थ नगर कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.

    यातील तक्रारदार यांचे कोल्हापूर येथे कपडे तयार करण्याचे युनिट आहे. ते जिल्हा परिषद तसेच साजगी शाळांचे शालेय गणवेश तयार करुन देण्याचे काम घेत असतात. महिला आर्थीक विकास महामंडळ कडून करवीर तालूका येथील १९ केंद्र शाळांना गणवेश पुरवठा करण्याचे काम तक्रारदार यांच्या ओळखीच्या स्वयंसहाय्यता महिला समुहास मिळाले होते. त्यांचे वतीने तक्रारदार यांनी सदरचे काम पुर्ण करण्याचे व काम पुर्ण आल्यानंतर बिल मिळणेबाबतचे काम त्यांचे वतीने करण्याचे त्यांचेत ठरले होते. त्याप्रमाणे तकारदार यांनी सदरचे काम पूर्ण करून महिला गटास दिले. सदर शालेय गणवेश तयार करण्याचे कामाचे एकुण बिल १८,३५,८१४ रुपये इतके झाले होते. त्यापैकी तकारदार यांनी महिला आर्थीक विकास महामंडळ यांचेकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर १४,३५,००० रुपये बिल स्वयंसहाय्यता महिला समुहाच्या बँक खात्यामध्ये वेळोवेळी जमा झाले. ते तकारदार यांना मिळाले.

    त्यानंतर शिल्लक राहीलेले बिल मंजुर करावयाचे असले तर ८०,००० रुपये हे दयावे लागतील असे सांगून तक्रारदार यांच्याकडे ८०,००० रूपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी अँटी करफान ब्युरो कोल्हापूर येथे तकार दिलेली होती.सचिन सिताराम कांबळे व उमेश बाळकृष्ण लिंगनुरकर यांनी तकारदार यांचेकडे ८०,००० रूपयांची लाच मागणी केलेचे निष्पन्न झाले.त्यानंतर सापळा रचून लोकसेवक उमेश बाळकृष्ण लिंगनुरकर यास ८०,००० रूपये लाच रक्कमस्विकारलेने त्यांना रंगेहाथ पकडणेत आले.दोघा विरूध्द लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त शिरीप सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उप अधीक्षक श्रीमती वैष्णवी सुरेश पाटील, आसमा मुल्ला, पोलीस निरीक्षक प्रकाश भंडारे, सहा. पोलीस उपनिरीक्षक विकास माने, पो.हे. कॉ. संदिप काशीद, पो.ना.सचिन पाटील, पो.कॉ. कृष्णा पाटील यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Khabar-Baat
    • Website

    Related Posts

    महाराष्ट्र सोडायची हौस कुणाला ? आम्ही तर भूमीपुत्र ! सीमाभागातील तालुक्यांची आर्त हाक

    December 18, 2022
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    Top Posts

    We are pleased to announce that Our ERAA Media Services has come up with a new venture. We have launched our Marathi News portal KHABAR-BAAT" at your service .
    We are social. Connect with us:

    Facebook Instagram X (Twitter) Pinterest YouTube
    Top Insights

    ८० हजारांची लाच स्वीकारताना दोन बडे अधिकारी जाळ्यात

    October 5, 2024

    अन्यथा मतदानावर बहिष्कार‼ मूकमोर्चा; पाणीप्रश्नी “इंनाम” आक्रमक ; आठ दिवसात कार्यवाहीची मागणी.

    October 1, 2024

    पुरावे नष्ट करण्यासाठीच एन्काऊंटर अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव

    September 30, 2024
    Get Informed
    Khabar-Baat
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    • Home
    • About Us
    © 2026 Khabar Baat.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.