Close Menu
Khabar-Baat
    What's Hot

    ८० हजारांची लाच स्वीकारताना दोन बडे अधिकारी जाळ्यात

    October 5, 2024

    अन्यथा मतदानावर बहिष्कार‼ मूकमोर्चा; पाणीप्रश्नी “इंनाम” आक्रमक ; आठ दिवसात कार्यवाहीची मागणी.

    October 1, 2024

    पुरावे नष्ट करण्यासाठीच एन्काऊंटर अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव

    September 30, 2024
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Khabar-BaatKhabar-Baat
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • इचलकरंजी
      • कोल्हापूर
      • मिरज
      • सांगली
      • सातारा
    • राजकारण

      शाहू छत्रपती हे दिल्लीत कोल्हापूरचा मानसन्मान वाढवतील: कृष्णराव किरुळकर

      April 22, 2024

      राजर्षी शाहू महाराजांचा वारसा विद्यमान शाहू छत्रपतींनी आपल्या कार्यातून जोपासला : आमदार पी.एन.पाटील ( काटेभोगाव परिसरातील प्रचार दौऱ्यात छत्रपती शाहू महाराजांना विजयी करण्याचे आवाहन )

      April 22, 2024

      जनता दलाचा श्रीमंत शाहू छत्रपतींना पाठिंबा : मालोजीराजे, ए.वाय. यांच्या उपस्थितीत वसंतराव पाटील व विठ्ठलराव खोराटे यांची घोषणा

      April 16, 2024

      शाहू छत्रपती यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

      April 16, 2024

      करवीरच्या गादीचा अवमान करणारे संजय मंडलिक यांचा महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत जाहीर निषेध

      April 13, 2024
    • राष्ट्रीय
    • क्रीडा
    • इतर
      1. आरोग्य
      2. करियर
      3. तंत्रज्ञान
      4. मनोरंजन
      5. राशिभविष्य
      6. व्यापार
      7. View All

      नसबंदी करण्यासाठी रुग्णांकडून पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार –साजणी ग्रामीण रुग्णालयामधील घटना

      May 7, 2022

      हिवाळ्यात ‘या’ भाज्या वजन कमी करण्यासाठी मानल्या जातात प्रभावी

      January 18, 2022

      देशभरात मागील २४ तासात २ लाख ३८ हजार ०१८ नवीन करोनाबाधित ; ३१० रूग्णांचा मृत्यू

      January 18, 2022

      देशात गेल्या २४ तासांत अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले, तर ३८५ मृत्यूंची नोंद

      January 17, 2022

      MPSC अर्ज भरताना तांत्रिक अडचणींची समस्या; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णय

      January 18, 2022

      ऊस पिकावर ड्रोन तंत्राद्वारे फवारणी

      January 19, 2022

      सामान्य कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करणे शक्य? जाणून घ्या किती येईल खर्च

      January 18, 2022

      यूएसबी टाइप सी पोर्टसह जगातील पहिल्या वॉटरप्रूफ आयफोनचा होणार लिलाव; जाणून नेमकं काय आहे

      January 18, 2022

      शाळकरी मुलांसाठी आता स्मार्ट बॅग!; Huawei कंपनीने सादर केलं नवं प्रोडक्ट

      January 17, 2022

      माध्यमांचे सत्य आणि तथ्य!

      April 12, 2023

      चित्रपट महामंडळात नवा तमाशा; राजेभोसलेंची हकालपट्टी, सुशांत शेलार नवे अध्यक्ष

      June 23, 2022

      नाबाद ८५…

      March 29, 2022

      ‘जय भीम’ चित्रपटाने भारतीयांची मान उंचावली, ऑस्करकडून ‘हा’ विशेष सन्मान मिळवणारा पहिला तामिळ चित्रपट

      January 19, 2022

      आजचं राशीभविष्य, मंगळवार, १८ जानेवारी २०२२

      January 18, 2022

      पुरावे नष्ट करण्यासाठीच एन्काऊंटर अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव

      September 30, 2024

      माध्यमांचे सत्य आणि तथ्य!

      April 12, 2023

      सरकारी बातमीचा लागणार कस , प्रसार भारतीचा वृतसंस्थेशी करार चर्चेच्या भोवऱ्यात

      March 29, 2023

      मोबाईल ट्राफिकचे टेन्शन!

      March 1, 2023
    • पोलीस शोधकथा
    Khabar-Baat
    कोल्हापूर

    कोल्हापुरी ऐश्वर्य विंम्बल्डनमध्ये !

    July 15, 2022No Comments2 Mins Read
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    इंग्लडंच्या ज्या अत्याधुनिक विम्बल्डन ग्रासकोर्टवर  स्टेफी ग्राफ, मार्टिना नवरातिलोवा, ख्रिस एवर्ट , शेरिना विल्यम अशा एकापेक्षा एक जागतिक पातळीवरील महिला टेनिसपटू चमकल्या, त्याच कोर्टवर कोल्हापुरची अवघ्या बारा वर्षाची ऐश्वर्या जाधवने आपले या खेळातील ऐश्वर्य चांगलेच झळकवले. कोल्हापुरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या पण जागतिक पातळीवर आपलं नाव कमविण्याची जिद्द बाळगत त्या दृष्टीने वाटचाल करत असलेल्या या चिमुकल्या ऐश्वर्याला हवा ती खेळप्रेमींच्या मदतीची.
     
    जगातील अतिशय मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या विम्बडनच्या मैदानात अतिशय कडवी झुंज देत भारतीयांचे लक्ष वेधणारी ऐश्वर्या ही पन्हाळा तालुक्यातील यवलूजची. वडिल दयानंद जाधव हे सर्व्हेअर म्ह्णून काम करतात. मुलीचे खेळात करिअर करायचे म्हणून त्यांनी गाव सोडले. कोल्हापुरात भाड्याच्या घरात नव्याने संसार सुरू झाला. ऐश्वर्याला टेनिस आवड निर्माण झाल्याने त्या खेळात करिअर करायचे ठरवले. पण हा खेळ तसा फारच खर्चिक. तरीही मुलीला या खेळात सर्वोच्च स्थानावर पोहोचवायचे या जिद्दीने वडिलांनी पै पै जमवत खर्च केला. अनेकदा कोल्हापूरकर त्यांच्या मदतीला धावून आले. यातून  तिने लहान वयातच या खेळात प्रचंड बक्षिसे मिळविली. भाड्याच्या घरात प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफींचा ढिग लागला. प्रत्येक गटात चमकदार खेळी करत तिने आपलं नाव भारतभर पोहोचवलं. त्यामुळं तिच्या या खेळीची दखल एशियन फेडरेशन घेतली.
    दोन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय टेनिस असोसिएशनच्या वतीने  आयटीएफ जागतिक १४ वर्षाखालील मुलींची टेनिस स्पर्धा झाली होती. या स्पर्धेतील भारतीय संघातून सहभागी झालेली  ऐश्वर्या जाधवने चार सामने जिंकत उपांत्य फेरीतील मुसंडी मारली होती. त्यामुळे तिची विम्बडंनसाठी निवड झाली.तेथे उत्तम खेळ कोल्हापूरी ऐश्वर्याचेच प्रदर्शन घडवले. तिने अतिशय चमकदार खेळ करत उपस्थितीत टेनिसप्रेमींची मने जिंकली. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आलेल्या रोमानियाच्या ऍण्ड्रीया सोरविरुद्ध सामना खेळताना ऐश्वर्याने सर्व्हीससह फोर हॅण्ड व बॅक हॅण्डचे वेगवान स्ट्रोकही मारले. पण नंतर तिला पराभव पत्करावा लागला असला चार सामन्यात अतिशय कडवी झुंज देत तिने या खेळातील भविष्यकाळ आपलाच असल्याचे दाखवून दिले.
     
    दोन वर्षापूर्वी आलेल्या महापुरात तिच्या घरातील पदकासह अनेक वस्तू वाहून गेल्या. पण ऐश्वर्याचे स्वप्न कायम आहे. जिद्द कायम आहे. संकटं कितीही येवोत, त्यावर मात करण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. तिचे प्रशिक्षक अर्शद देसाई व मनाल देसाई यांनी तिच्या जिद्दीला सरावाची जोड दिल्याने एक ना एक दिवस कोल्हापूरची ही कन्या विम्बडन गाजवणार यामध्ये शंका नाही. पण फक्त तिला जोड हवी ती आर्थिक मदतीची.

     
    कोर्ट
    ग्रासकोर्टवर  खेळण्याचा कोणताही अनुभव नसताना अतिशय अटीतटीची झुंज देत मी माझ्यातील कौशल्य दाखवून दिले आहेत. हा माझा पहिलाच अनुभव आहे. यापुढे विम्बडनच्या मैदानावर नक्कीच चमकू असा विश्वास आहे.
    ऐश्वर्या जाधव
    ……

    केवळ आर्थिक कारणाने तिला परदेशातील ग्रासकोर्टवर प्रशिक्षण देण्यात अडचणी येत आहेत. तीची क्षमता आहे, ती नक्कीच या खेळात चमकेल, पण माती आणि क्रांक्रिटच्या मैदानापलिकडे ग्रासकोर्टवर सराव होणे अत्यावश्क आहे. त्यासाठी मदतीची गरज आहे.
    दयानंद जाधव, वडिल

    Featured
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Khabar-Baat
    • Website

    Related Posts

    अन्यथा मतदानावर बहिष्कार‼ मूकमोर्चा; पाणीप्रश्नी “इंनाम” आक्रमक ; आठ दिवसात कार्यवाहीची मागणी.

    October 1, 2024

    पुरावे नष्ट करण्यासाठीच एन्काऊंटर अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव

    September 30, 2024

    शाहू छत्रपती हे दिल्लीत कोल्हापूरचा मानसन्मान वाढवतील: कृष्णराव किरुळकर

    April 22, 2024

    राजर्षी शाहू महाराजांचा वारसा विद्यमान शाहू छत्रपतींनी आपल्या कार्यातून जोपासला : आमदार पी.एन.पाटील ( काटेभोगाव परिसरातील प्रचार दौऱ्यात छत्रपती शाहू महाराजांना विजयी करण्याचे आवाहन )

    April 22, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    Top Posts

    We are pleased to announce that Our ERAA Media Services has come up with a new venture. We have launched our Marathi News portal KHABAR-BAAT" at your service .
    We are social. Connect with us:

    Facebook Instagram X (Twitter) Pinterest YouTube
    Top Insights

    ८० हजारांची लाच स्वीकारताना दोन बडे अधिकारी जाळ्यात

    October 5, 2024

    अन्यथा मतदानावर बहिष्कार‼ मूकमोर्चा; पाणीप्रश्नी “इंनाम” आक्रमक ; आठ दिवसात कार्यवाहीची मागणी.

    October 1, 2024

    पुरावे नष्ट करण्यासाठीच एन्काऊंटर अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव

    September 30, 2024
    Get Informed
    Khabar-Baat
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    • Home
    • About Us
    © 2026 Khabar Baat.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.