आपल्या स्वप्नातील पावनगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेला किल्ला म्हणजे पन्हाळगड शेजारील पावनगड,
आम्ही शिवभक्त मिळून टप्प्याने गडावरील दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तू स्वच्छ करण्याचे काम करत आहोत, गरज आहे आपल्या सहभागाची आणि सहकार्याची,
कोल्हापूरकरांच्या वतीने आपण करून दाखवूया
|| जय शिवराय ||
🚩🚩🚩🚩🚩🚩
माहितीसाठी संपर्क
हर्षल सुर्वे
9326069900
अमित अडसुळे
9970536146
